जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
वाशिम, दि. ०७ : राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अरविंद करंगळे, प्रफुल्ल हेंद्रे
यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment