महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन


वाशिम, दि. ०२ :  राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा विधी अधिकारी महेश महामुने, नायब तहसीलदार गिरीश जोशी, घनश्याम डाहोरे, प्रकाश डाहोरे, श्री. नागपुरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित