सेवा संकल्प अभियाना’तून पात्र कुटुंबांना ‘सूर्यघर’ योजनेचा लाभ


सेवा संकल्प अभियाना’तून पात्र कुटुंबांना ‘सूर्यघर’ योजनेचा लाभ

‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या पात्र कुटुंबांना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. केंद्र शासनाच्या निधीव्यतिरिक्त आवश्यक निधीची तफावत जिल्हा नियोजन समिती किंवा संबंधित विभागांच्या निधीतून भरून काढावी. पात्र कुटुंबांना संपूर्ण अनुदानातून योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

#Maharashtra #MaharashtraGovernment #RevenueDepartment #सेवासंकल्पअभियान #सेवासंकल्प #सूर्यघरयोजना #SevaSankalpAbhiyan #SevaSankalp #PMSuryaGha

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर