शेत व पाणंद रस्त्यांच्या विकासाला गती


शेत व पाणंद रस्त्यांच्या विकासाला गती

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात विद्यमान पांदण रस्त्यांना स्वतंत्र क्रमांक देणे, शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ तयार करणे, तसेच २८ हजार ग्रामपंचायतींमधील अंदाजे ५० हजार रस्ते आयडब्लूएमएस प्रणालीत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. नव्या पांदण रस्त्यांचा शोध घेऊन पात्र कामांना प्रशासकीय मान्यता देत प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार आहे.

#MaharashtraGovernment #RevenueDepartment #SevaSankalpAbhiyan #ShetiRoads #PanandRoads #FarmRoads #शेतपाणंदरस्ते #पाणंदरस्ते #शेतरस्ते
#सेवासंकल्पअभियान

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर