भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार.
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार
विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार.
#भरती
#परीक्षा
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
Comments
Post a Comment