गरजूंना धान्य उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभाग
गरजूंना धान्य उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभाग
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ज्या शिधापत्रिकाधारकांना धान्याची आवश्यकता नाही, अशा नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या संमतीने आणि नियमांच्या चौकटीत अतिरिक्त धान्य गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. हा उपक्रम ‘सेवा संकल्प अभियाना’चा भाग म्हणून लोकसहभागातून राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
#Maharashtra #MaharashtraGovernment #RevenueDepartment #सेवासंकल्पअभियान #सेवासंकल्प #लोकसहभाग #लोकसहभागातूनसेवा #SevaSankalpAbhiyan #SevaSankalp
Comments
Post a Comment