पात्र अतिक्रमणधारकांना नियमानुसार पट्टे वाटप
पात्र अतिक्रमणधारकांना नियमानुसार पट्टे वाटप
१ जानेवारी २०११ पूर्वी रहिवास क्षेत्रात किंवा शासकीय जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना शासनाच्या प्रचलित निर्णय व निकषांनुसार पट्टे देण्याची कार्यवाही ‘सेवा संकल्प अभियाना’तून करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अभियानातील विविध उपक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक समाजमाध्यम प्रभावकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
#अतिक्रमणधारक #पात्रअतिक्रमणधारक #पट्टेवाटप #Maharashtra #MaharashtraGovernment #RevenueDepartment #SevaSankalpAbhiyan #SevaSankalp #Encroachment
Comments
Post a Comment