पात्र नागरिकांचा योजनांमध्ये जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करा - महसूल मंत्री
पात्र नागरिकांचा योजनांमध्ये जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करा - महसूल मंत्री
‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये पात्र नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विविध विभागांतील रिक्त पदांची माहिती तपासून आवश्यक मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावीत. तसेच बिंदुनामावली अद्ययावत करण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
#सेवासंकल्पअभियान #सेवासंकल्प #पात्रनागरिक #Maharashtra #MaharashtraGovernment #RevenueDepartment #SevaSankalpAbhiyan #SevaSankalp #GovernmentSchemes
Comments
Post a Comment