भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरेयांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgilAH02fh_al1fUlVnBTsjOWO6Jcf_IUY0k0v4hdnu6n_Zz-alEUsUpHOfAjfa5cfZ0MMEOOkRgl_YfEHSbyJRRhgBx3hS9EafK9xCYnibrh1F4W4MSqDmGx-Zm0Yvbl7o9hzk-POcNuc/s1600/1653995452881940-0.png)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद · वाशिम येथील नियोजन भवनात जिल्हयातील लाभार्थ्यांची उपस्थिती वाशिम , दि. 31 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 31 मे रोजी हिमाचल प्रदेशातील सिमला येथून आयोजित कार्यक्रमातून देशातील लडाख या केंद्रशासीत प्रदेशासह बिहार, त्रिपुरा, कर्नाटक, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील केंद्र सरकारच्या 13 योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन संवाद साधला. तत्पूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील पंधरा जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी देखील दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन संवाद साधला. वाशिम येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात थेट प्रसारित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य...