वाशिम जिल्ह्यात आणखी ३८२ कोरोना बाधित; ४२८ जणांना डिस्चार्ज

 वाशिम : सिव्हील लाईन्स- ५, गणेश नगर- १, हिंगोली रोड- १, आययुडीपी कॉलनी- १, लाखाळा- १, साई नगर- १, शुक्रवार पेठ- १, व्यंकटेश कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, अडोळी- १, अनसिंग- ७, घोटा- ३, जांभरुण जहांगीर- १६, काटा- १, माळेगाव- ३, सावळी- २, सावरगाव जिरे- ३, सायखेडा- १, तांदळी- १, तोरणाळा- १, वाघोली- ६, वाळकी- १, वारला- ३, झोडगा- १, तामसी- १.

 मालेगाव : शहरातील- १२, आमखेडा- २, अमानी- १, भौरद- ३, ब्राह्मणवाडी- १, डही- १, दापुरी- १, धारपिंप्री- १, ढोणी- १, डोंगरकिन्ही- १, किन्ही घोडमोड- २, हनवतखेडा- १, जऊळका- ५, खडकी- १, खिर्डा- १, कोळदरा- ३, कोळगाव- १, मारसूळ- ४, मसला- ११, मेडशी- ५, नागरतास- १, पांगरी कुटे- ३, राजुरा- २, वाडी रामराव- १, शिरपूर- ९, सोनाळा- १, सुकांडा- १, तरोडी- ३, वारंगी- १, झोडगा खु.- १, चांडस- १.

 रिसोड : आसनगल्ली- २, गजानन नगर- १, पठाणपुरा- २, एकता नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, आसेगाव- १, बेलगाव- ३, बेलखेडा- १, बिबखेडा- १, देऊळगाव बंडा- १, गौंधाळा- ३, घोन्सर- १, गोवर्धन- १, हराळ- २, जवळा- १, करडा- २, कवठा- १, केनवड- ६, कुकसा- १, महागाव- १, मांगुळ- ३, मोठेगाव- २, नागझरी- १, पिंप्री सरहद- २, रिठद- १, व्याड- १, वाकद- १, येवता- १, दापुरी- १, एकलासपूर- १, मोप- १.

 मंगरूळपीर : दर्गा चौक- १, गवळीपुरा- १, कुलकर्णी ले-आऊट- २, मंगलधाम- २, सुपर कॉलनी- १, हुडको कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, आमगव्हाण- १२, अरक- १, चिंचखेडा- ३, चिखलगड- १, चोरद- ३, दाभा- १, कासोळा- १, खडी- १, माळशेलू- १, सावरगाव- १, शेलूबाजार- ४, शिवणी- २, टाकळी- १, वनोजा- ३, झाडगाव- १, पार्डी ताड- २.

 कारंजा लाड : बालाजी मंदिर- १, भगतसिंग चौक- १, एम. बी. आश्रम परिसर- १, ममता नगर- १, मानक नगर- १, उप जिल्हा रुग्णालय परिसर- १, शांतीनगर- २, शिवाजी नगर- १, यशोदा नगर- १, यशवंत कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, बांबर्डा- १, बेंबळा- १, बेलखेड- १, धामणी खडी- १, धामणी- ५, धनज- १, डोंगरगाव- १, जानोरी- १, काजळेश्वर- १, कामरगाव- ४, कार्ली- १, खेर्डा- १, लोहारा- ३, लोहगाव- २, मनभा- ५, मोऱ्हळ- १, पिंपळगाव- १, पिंप्री- १, पोहा- ३, समृद्धी कॅम्प- १, शेलूवाडा- ५, सोहळ- २, सोमठाणा- २, उंबर्डा बाजार- १, विळेगाव- १, वाई- १, वाल्हई- २, यावर्डी- १, येवता- १.

 मानोरा : जुनी वस्ती- १, रणजीत नगर- १, संभाजी नगर- ३, तहसील परिसर- १, शेंदूरजना- ६, असोला- १, चिखली- १, चिस्ताळा- १, देवठाणा- २, धामणी- १, धानोरा- ३, गव्हा- ३, गिरोली- १, हिवरा- २, इंझोरी- १, जनुना- २, कारखेडा- ३, कार्ली- १, खंबाळा- १, कुपटा- १, मेंद्रा- १, पोहरादेवी- १, साखरडोह- १, सिंगणापूर- १, सोयजना- १, तळप- ३, तोरणाळा- १, वापटा- १, वारला- १, वातोड- १, विठोली- २.

 जिल्ह्याबाहेरील २३ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, आणखी नऊ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

 कोरोना बाधितांची सद्यस्थिती 

एकूण पॉझिटिव्ह ३७६५९

ऍक्टिव्ह ४०४६

डिस्चार्ज ३३२१९

मृत्यू ३९३

(टीप : वरील आकडेवारीत इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश