वाशिम जिल्ह्यात आणखी ४०६ कोरोना बाधित; ४६७ जणांना डिस्चार्ज

 


वाशिम : अकोला नाका- १, अल्लाडा प्लॉट- १, अंबिका नगर- १, बाकलीवाल कॉलनी- २, सिव्हील लाईन्स- ५, देवपेठ- १, गव्हाणकर नगर- १, गोपाळ टॉकीज जवळ- १, गुलाटी ले-आऊट- १, आययुडीपी कॉलनी- ३, माधव नगर- १, मानमोठे नगर- १, मन्नासिंग चौक- २, नालंदा नगर- १, नालसापुरा- १, नंदीपेठ- २, बसस्थानक- १, नवीन आययुडीपी कॉलनी- ३, निमजगा- १, पंचशील नगर- १, पोलीस वसाहत- ३, पोलीस स्टेशन परिसर- १, पुसद नाका- १, रिद्धीसिद्धी कॉलनी- २, सौदागरपुरा- १, शिवाजी नगर- १, शुक्रवारपेठ- २, विनायक नगर- १, विठ्ठलवाडी- १, संतोषी माता नगर- १, टिळक चौक- १, सामान्य रुग्णालय परिसर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, अनसिंग- ११, असोला जहांगीर- २, बाभूळगाव- २, बिटोडा भोयर- १, ब्रह्मा- २, चिखली- ४, दगड उमरा- १, धानोरा- १, एकांबा- २, गणेशपूर- १, गिव्हा- १, हिवरा रोहिला- १, कार्ली- १, काटा- १, केकतउमरा- २, कोंडाळा- १, कोंडाळा झामरे- १, कृष्णा- १, लाखाळा- ७, मसला बु.- १, माळेगाव- १, मोठा उमरा- १, नागठाणा- १, सावरगाव जिरे- १, सावळी- १, सोयता- १, सुपखेला- १, तांदळी- २, तामसाळा- १, तामसी- १, उमरा- २, वारा जहांगीर- १, वाळकी- १, वांगी- १, धानोरा मापारी- १.

मालेगाव :- गांधी नगर- १, राम मंदिर जवळ- १, शेलू फाटा- १, शहरातील इतर ठिकाणचे- १०, आमखेडा- १, अमानी- १, भेरा- १, डही- २, दापुरी- १, डव्हा- १, डोंगरकिन्ही- १, जऊळका- ३, कळंबेश्वर- २, कवरदरी- २, खडकी- ३, मसला- १, पांगरी कुटे- १, वाडी समृद्धी कॅम्प- १, शिरपूर- ८, ताकतोडा- १, तिवळी- १, उमरदरी- २, वडप- ५, वाडी रामराव- १, वसारी- २, एरंडा- १, झोडगा- २.

रिसोड :- करडा फाटा- २, शहरातील इतर ठिकाणचे- ४, चिखली- २, चिंचाबापेन- ४, देगाव- २, देऊळगाव बंडा- १, गणेशपूर- १, गौंधाळा- १०, घोन्सर- १, गोवर्धन- ४, हराळ- २, करडा- २, कवठा- १, केनवड- १, कोयाळी- १, कुऱ्हा- १, लोणी- १, मांगवाडी- १, मोप- १, मोरगव्हाण- २, मोठेगाव- २, नंधाना- ४, नेतान्सा- २, पळसखेड- २, रिठद- १, सवड- १, शेलू- १, वेल्तूर- १, व्याड- २, वाडी रायताळ- ३, वाकद- ३, येवता- ५.

मंगरूळपीर :- अशोक नगर- २, जांब रोड- १, लक्ष्मी विहार कॉलनी- १, पंचशील नगर- १, संभाजी नगर- १, शिंदे कॉलनी- १, वरुड रोड- २, हुडको कॉलनी- १, आजगाव- १, भडकुंभा- २, चांदई- १, चिखलगड- १, चिंचाळा- १, चिंचखेडा- १, इचा- २, जोगलदरी- १, हिसई- १, कोठारी- १, लखमापूर- १, सोनखास- २, मसोला खु.- १, मसोला- २, मोहरी- १, मोझरी- १, निंभी- १, पेडगाव- १, फाळेगाव- १, पिंप्री- १, पोटी- १, सायखेड- १, सार्सी- १, सावरगाव- २, शहापूर- २, शेलगाव- २, शेलूबाजार- २, वनोजा- २, येडशी- १, शिवणी- १, पार्डी ताड- १.

कारंजा लाड :- बसस्थानक परिसर- १, बायपास रोड- १, बेंबळपाठ- १, गवळीपुरा- १, सहारा कॉलनी- १, लक्ष्मी नगर- १, पसरणी रोड- १, प्रगती नगर- २, शिक्षक कॉलनी- १, सिंधी कॅम्प- १, स्वस्तिक नगर- ३, विठ्ठल मंदिर जवळ- १, यशोदा नगर- १, बाबरे कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, बेलखेड- १, भडशिवणी- १, दादगाव- १, धामणी- १, धनज- ११, दिघी- ११, गायवळ- १, जनुना- १, कामरगाव- ११, कामठवाडा- १, किन्ही रोकडे- २, लोहगाव- १, मुंगुटपूर- १, पिंपळगाव- २, पिंप्री मोखड- १, पिंप्री वरघट- १, पोहा- २, शेलूवाडा- १, शेमलाई- १, वाल्हई- १, विळेगाव- १, वाई- २, यावर्डी- १, उंबर्डा- १.

मानोरा :-  राजीव नगर- १, राठी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, भिलडोंगर- १, चाकूर- १, देवठाणा- १, गादेगाव- २, हिवरा बु.- १, करपा- १, पोहरादेवी- २, कुपटा- १, तोरणाळा- १, रोहना- २, दापुरा- १, गळमगाव- १.

 जिल्ह्याबाहेरील २० बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, आणखी सात बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

 कोरोना बाधितांची सद्यस्थिती

 एकूण पॉझिटिव्ह ३७२७७

ऍक्टिव्ह ४१०१

डिस्चार्ज ३२७९१

मृत्यू ३८४

 

(टीप : वरील आकडेवारीत इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश