वाशिम जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांना १५० रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण

 

वाशिम, दि. १९ (जिमाका) :  जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना आज, १९ मे रोजी जिल्हा प्रशासनामार्फत १५० रेमडेसिवीर इंजेक्शन वितरीत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 वाशिम येथील कोविड हॉस्पिटल येथे ६, लाईफ लाईन हॉस्पिटल येथे १४, बिबेकर हॉस्पिटल येथे ७, देवळे हॉस्पिटल येथे १७, वाशिम क्रिटीकल केअर येथे ७, पल्स हॉस्पिटल येथे १४, बाहेती हॉस्पिटल येथे ७, रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे १०, घुगे हॉस्पिटल येथे ४, मुसळे हॉस्पिटल येथे ४, काकडे हॉस्पिटल येथे ६, नवजीवन हॉस्पिटल येथे १३, नाथ हॉस्पिटल येथे १४, कानडे हॉस्पिटल येथे १०, गाभणे हॉस्पिटल येथे ३, जैन भवन (डॉ. ठाकरे) कोविड हॉस्पिटल येथे ४, धन्वंतरी कोविड हॉस्पिटल येथे ३, सिटी हॉस्पिटल येथे २, बालाजी हॉस्पिटल येथे १, रिसोड येथील सिटी केअर हॉस्पिटल येथे ४ असे एकूण १५० रेमडेसिवीर इंजेक्शन प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर