वाशिम जिल्ह्यात आणखी ४३७ कोरोना बाधित; ४६९ जणांना डिस्चार्ज
वाशिम –अंबिका नगर-१, अकोला नाका- १, बिलाला नगर- १, सिव्हील लाईन्स- ५, देवपेठ- २, आययुडीपी कॉलनी- ५, खोडे माऊली नगर- १, लाखाळा- २, नालंदा नगर- १, शक्रवार पेठ- २, सिंधी कॅम्प- १, सुदर्शन नगर- १, सुंदरवाटिका- २, विनायक नगर- १, भटउमरा- १, बिटोडा- १, धानोरा- १, धुमका- २, जांभरुण- १, जयपूर- १, कार्ली- १, पार्डी टकमोर- ४, सावरगाव जिरे- १, सावळी- १, सुकळी- १, सुराळा- १, तामसी- १, तांदळी- २, तोरणाळा- ५, उकळीपेन- १, वांगी- १, वाळकी- १, वारा- २, उमरा (मोठा)- १, वाई- १, काजळंबा- १.
मालेगाव- महात्मा
फुले नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे ४, भौरद- ५६, बोडखी- १, चांडस- ५, डही- १,
डव्हा- २, धारपिंप्री- १, ढोरखेडा- १, डोंगरकिन्ही- १, किन्ही घोडमोड- १, जऊळका-
२, नागरतास कॅम्प- ३१, वाडी रामराव- २, वडप- १, पिंपळा- २, शिरपूर- १.
रिसोड- अनंत कॉलनी-
२, धोबी गल्ली- १, लोणी फाटा- १, समर्थ नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे ४, बाळखेड- १,
भापूर- १, भर जहांगीर- ५, बिबखेडा- १, चिंचाबाभर- २, दापुरी- १, धोडप-३, गौंधाळा-
१, घोन्सर- ४, घोटा- ३, गोहगाव- १, हराळ- २, हिवरापेन- ४, जांब आढाव- ३,
कळमगव्हाण- ३, कवठा- १, केनवड- १, खडकी सदार- ४, खडकी- १, किनखेडा- ३, कुकसा- ६,
कुऱ्हा- १, लोणी खुर्द- २, मोरगव्हाण- २, मसला- २, नागझरी- १, नंधाना- १,
एकलासपूर- २, रिठद- १, शेलू खडसे- १, व्याड- ३, येवता- १, चिखली- १, गणेशपूर- १,
बोरखेडी- २.
मंगरूळपीर- जांब रोड
परिसर- १, लक्ष्मी विहार कॉलनी- १, मंगलधाम- १, पोस्ट ऑफिस जवळ- १, मानोली रोड- २,
शहरातील इतर ठिकाणचे ५, आमगव्हाण- ११, चिचखेडा- १, धोत्रा- १, इचा- २, हिसई- १, कुंभी-
१, मोहरी- १, मोहगव्हाण- १, पारवा- १, पिंप्री अवगण- २, पोघात- १, साळंबी- १,
सावरगाव- २, शेलूबाजार- ४, शिवणी- १, सोनखास- १, तपोवन- १, वनोजा- ४, शहापूर- १,
लाठी- १, पिंपळखुटा- १, नवीन सोनखास- २.
कारंजा- आई मंगल
कार्यालय जवळ- १, बंजारा कॉलनी- २, बायपास रोड- १, होतोटीपुरा- १, एमबी आश्रम
जवळील- १, ममता नगर- १, मंगरूळवेस जवळील- १, गुरु मंदिर जवळील- २, जुने बसस्थानक
परिसर- १, शांती नगर- १, यशोदा नगर- १, यशवंत कॉलनी- १, झाशी राणी चौक- १, शहरातील
इतर ठिकाणचा- १, किसान नगर- १, धोत्रा जहांगीर- १, धोत्रा- १, गिर्डा- १, खानापूर-
१, किनखेड- १, मनभा- १, मांडवा- १, मेहा- १, पलाना- ६, पिंप्री मोडक- १, पोहा- २,
पिंपळगाव- १, शेवती- १, तांदळी- १, तारखेडा- १, उंबर्डा बाजार- ३, वाकी- १, वाई-
१, किन्ही रोकडे- २.
मानोरा- शिवाजी नगर- १, नाईक नगर- ३, मुंगसाजी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, असोला- १, चाकूर- १, दापुरा- १, फुलउमरी- २, गळमगाव- ३, गिराट- १, इंझोरी- १, कारखेडा- १, कोलार- १, कुपटा- २, माहुली- २, मोहगव्हाण- १, नयनी- २०, पाळोदी- २, पारवा- १, रामतीर्थ- १, रोहना- १, सोमठाणा- १, तळप- ५, विठोली- १, उमरी- १.
जिल्ह्याबाहेरील २९ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, आणखी एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण
पॉझिटिव्ह – ३६५९६
ऍक्टिव्ह
– ४३६८
डिस्चार्ज
– ३१८५२
मृत्यू – ३७५
(टीप : वरील आकडेवारीत इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)
Comments
Post a Comment