वाशिम जिल्ह्यात आणखी ३४७ कोरोना बाधित; ३१२ जणांना डिस्चार्ज
#कोरोना_अलर्ट
(दि. २७ मे २०२१, सायं. ५ वा.)
वाशिम जिल्ह्यात आणखी ३४७ कोरोना बाधित; ३१२ जणांना डिस्चार्ज
वाशिम : बालाजी मार्केट जवळ- १, सिव्हील लाईन्स- २, गव्हाणकर नगर- १, आययुडीपी कॉलनी- १, लोनसुने चौक- १, नालंदा नगर- १, पुसद नाका- १, सुंदरवाटिका- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, अडोळी- १, अनसिंग- ३, देवठाणा- १, धुमका- १, एकांबा- १८, घोटा- १, जांभरुण जहांगीर- १, काजळंबा- १, किनखेडा- १, खंडाळा- १, कोकलगाव- १, पंचाळा- १, पार्डी आसरा- ८, पिंपळगाव- ८, सावंगा जहांगीर- १, शेलू बु.- १, शेलगाव- १, तांदळी बु.- १, तोंडगाव- ३, उकळीपेन- १, उमरा कापसे- १, वारा जहांगीर- १, वारला- १.
मालेगाव : शहरातील- ११, बोर्डी- १, ब्राह्मणवाडा- ३, डही- १, डव्हा- १, इराळा- १, जऊळका- १, खडकी- १, खैरखेडा- १, किन्हीराजा- १, मारसूळ- १, पांगरी नवघरे- २, पिंपळशेंडा- १, पिंपळा- १, रेगाव- १, शिरपूर- ७, वाघी- १.
रिसोड : बसस्थानक मागील परिसर- १, शाहू नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ५, आगरवाडी- १, भरजहांगीर- १, चिचांबाभर- १, चिखली- १, डोणगाव- १, गोवर्धन- १, कळमगव्हाण- ४, करंजी- १, केनवड- १, खडकी सदार- १, किनखेड- १, पळसखेड- १, पार्डी तिखे- १, रिठद- १, शेलगाव- १, शेलू खडसे- १.
मंगरूळपीर : बाबरे
ले-आऊट- ५, बायपास रोड परिसर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अजगाव- ३, अंबापूर- १,
भडकुंभा- १, बोरव्हा- २, चकवा- २, चांभई- १, चांदई- १, चिचखेडा- १, चिखलगड- १,
चिखली- २, दाभा- १, गणेशपूर- १, गोलवाडी- १, जांब- १, जनुना- २, जोगलदरी- १,
कंझरा- १, कासोळा- ६, कवठळ- १, कोळंबी- २, कोठारी- १, लाही- १, लखमापूर- ३, लावणा-
१, मंगळसा- १, मानोली- १, मसोला- २, मोहरी- २, नागी- १, नवीन सोनखास- ३, पार्डी
ताड- १, पारवा- १, पिंप्री- १, पिंप्री अवगण- १, पोटी- १, सार्सी- २, सोनखास- २,
वरुड- १, वनोजा- १, तऱ्हाळा- १, शिवणी- २, शेलूबाजार- २, शहापूर- ४, सावरगाव- १.
कारंजा लाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- १, बायपास रोड परिसर- २, गुरुदेव नगर- १, गुरु मंदिर परिसर- १, कांचन विहार कॉलनी- १, न्यू भारत कॉलनी- १, प्रोफेसर कॉलनी- १, शिंदे नगर- १, शिवाजी नगर- १, यशोदा नगर क्र.३- १, नूतन कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- ६, बेलखेड- १, भामदेवी- २, भूलोडा- १, धामणी खडी- ४, धनज- २, धोत्रा- १, दिघी- ६, दोनद- ६, हिंगणवाडी- २, हिवरा लाहे- २, जांब- १, कामरगाव- १, कामठा- १, कार्ली- १, लोहगाव- १, महागाव- १, माळेगाव- १, मनभा- ३, मेहा- ५, मुंगुटपूर- १, नागलवाडी- ३, पिंपळगाव- ५, पिंप्री मोडक- ३, पिंप्री वरघट- १, रहाटी- ३, रामनगर- २, समृद्धी कॅम्प- १, शेवती- १, शिवण- १५, उंबर्डा बाजार- १, विळेगाव- १, विरगव्हाण- १, वढवी- १, वाई- २, वडगाव रंगे- १.
मानोरा : राजीव नगर- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, वापटा- १, बेलोरा- १, भिलडोंगर- १, इंझोरी- १, खंबाळा- १, माहुली- १, पारवा- २, सोमठाणा- ३, उमरी- १, वाईगौळ- १.
जिल्ह्याबाहेरील २१ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, आणखी सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ३९४७८
ऍक्टिव्ह
– २७८३
डिस्चार्ज
– ३६२४९
मृत्यू – ४४५
Comments
Post a Comment