वाशिम जिल्ह्यात आणखी ३१४ कोरोना बाधित; ४१० जणांना डिस्चार्ज

वाशिम जिल्ह्यात आणखी ३१४ कोरोना बाधित; ४१० जणांना डिस्चार्ज

 वाशिम : अल्लाडा प्लॉट- २, बाळू चौक- १, सामान्य रुग्णालय- १, सिव्हील लाईन्स- ३, इन्नानी पार्क- १, आययुडीपी कॉलनी- १, काळे फाईल- १, लाखाळा- २, सिंधी कॅम्प- १, योजना कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अडोळी-१, अनसिंग- ६, बिटोडा भोयर- १, चिखली- १, फाळेगाव- १, घोटा- १, कळंबा महाली- ३, केकतउमरा- १, कोंडाळा झामरे- २, शेलगाव- १, सोनखास- १, एकांबा- ३.

 मालेगाव : शहरातील- ९, अमानवाडी- १, भामटवाडी- १, भौरद- २२, डही- १, घाटा- १, गुंज- २, किन्ही घोडमोड- १, मसला खुर्द- २, मेडशी- १, पांगरी धनकुटे- १, पिंपळगाव- १, शिरपूर- ८, सुदी- १, सुकांडा- १, वाघी- १, भेरा- १, जऊळका- १.

 रिसोड : सिटी केअर हॉस्पिटल परिसर- १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ७, आगरवाडी- २, आंचळ- १, भापूर- २, चिंचाबापेन- ४, चिखली- १, गोवर्धन- १, कळमगव्हाण- १, मांडवा- २, मांगवाडी- १, मोप- १, नेतान्सा- १, पेनबोरी- १, रिठद- ४, वनोजा- २, मोहजा- १, येवती- १, येवता- १.

 मंगरूळपीर : अशोक नगर- १, बाबरे ले-आऊट- १, जांब रोड परिसर- २, लक्ष्मी विहार कॉलनी- ३, मंगलधाम- १, माठ मोहल्ला- १, दत्त मंदिर जवळ- १, पोलीस स्टेशन परिसर- १, राधाकृष्ण कॉलनी- १, शिंदे कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- १२, आमगव्हाण- ५, अरक- १, बोरवा- १, चांभई- २, चांदई- ३, चिंचखेडा- १, चिखलगड- २, चिंचाळा- १, गणेशपूर- १, गोलवाडी- १, इचोरी- १, जांब- १, जोगलदरी- २, कासोळा- ३, कोळंबी- २, लाठी- १, लावणा- १, मसोला- ४, नवीन सोनखास- १, पारवा- १, पोटी- २, सार्सी- १, शहापूर- ५, शेलूबाजार- १, शिवणी- १, तऱ्हाळा- १.

 कारंजा लाड : इंदिरा नगर- १, जेसीस गार्डन- १, बायपास रोड परिसरातील- १, महात्मा फुले नगर- १, पोलीस स्टेशन परिसर- १, शांती नगर- १, शिवाजी नगर- १, सिंधी कॅम्प- २, नूतन कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, दिघी- १, दुधोरा- ९, गिर्डा- १, हिवरा लाहे- ४, जांब- १, लोहारा- १, मनभा- १, पिंपळगाव- ३, पिंप्री मोडक- १, सुकळी- १, उकार्डा- ३, मुंगुटपूर- १, येवता- १.

 मानोरा : जुनी वस्ती- २, शिवाजी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे ४, कार्ली- १, अभयखेडा- २, शेंदूरजना- १, बेलोरा- १, चिखली- २, फुलउमरी- १, गव्हा- ३, इंझोरी- ५, जवळा- १, करपा- ७, पंचाळा- १, साखरडोह- १, सावरगाव- १, सोमठाणा- १, तळप- १, वातोड- १, विळेगाव- १, विठोली- १, वटफळ- १.

 जिल्ह्याबाहेरील ३२ बाधितांची नोंद झाली आहे. तसेच, आणखी चार बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

 कोरोना बाधितांची सद्यस्थिती

 एकूण पॉझिटिव्ह ३९१३१

ऍक्टिव्ह २७५४

डिस्चार्ज ३५९३७

मृत्यू ४३९

 (टीप : वरील आकडेवारीत इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा समावेश नाही.)

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश