जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा वर्ग ६ वी १८ जानेवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील ३० केंद्रावर होणार परीक्षा विद्यार्थ्यांनो..! परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड केले का?




जवाहर नवोदय
विद्यालय प्रवेश परिक्षा वर्ग ६ वी  

१८ जानेवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील ३० केंद्रावर होणार परीक्षा 

विद्यार्थ्यांनो..! परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड केले का?

वाशिम,दि.६ जानेवारी (जिमाका)
या परीक्षेकरीता ८ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेले आहेत. या
परिक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाईन पध्दतीने काढण्यास सुरुवात झाली आहे. हे प्रवेश पत्र काढण्यासाठी
लिंक ला जावून https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard संकेत
स्थळावरुन रजिस्ट्रेशन व विद्यार्थ्यांची जन्मतारीख टाकून काढता येईल. तसेच प्रवेश पत्र दोन
प्रती मध्ये काढून त्यावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी घेवून एक प्रत परिक्षेच्या वेळी जमा करावी लागेल.
तरी सर्व पालकांना, विद्यार्थ्याना व शिक्षकांना वरिल परिक्षेचे प्रवेश पत्र लवकरात लवकर
ऑनलाईन पध्दतीने डाउनलोड करुन घ्यावेत असे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सचिन खरात
यांनी सांगीतले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश