चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन



चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन

      वाशिम, दि. ६ जानेवारी (जिमाका) : महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन १५ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत बालकांचा आनंद व्दिगुणित करण्याकरीता आणि बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरीता पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन जवाहर नवोदय विद्यालय येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गजानन पडघान यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप