श्रमाला प्रतिष्ठा आणि कष्टकऱ्यांना सन्मान देणारा विचार !


श्रमाला प्रतिष्ठा आणि कष्टकऱ्यांना सन्मान देणारा विचार !

महात्मा जोतीराव फुले यांनी श्रमाचे महत्त्व अधोरेखित करत कष्टकरी, शेतकरी आणि श्रमिक वर्गाच्या प्रश्नांना आपल्या लेखनातून व कार्यातून वाचा फोडली. समाजातील प्रत्येक घटकाच्या श्रमांचा सन्मान व्हावा आणि श्रमाधारित जीवनाला प्रतिष्ठा मिळावी, हा त्यांच्या विचारांचा महत्त्वपूर्ण पैलू होता.

#महात्माफुले200 #महात्माज्योतीरावफुले #द्विशताब्दीजन्मवर्ष

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर