शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती आणि स्त्री शिक्षण हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज सुधारणा कार्याचे मानबिंदू होते. 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकातल्या लेखांमधून त्यांनी संपूर्ण शेतकरी समाजाचे सूक्ष्म निरीक्षण केले आहे. हे पुस्तक आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती आणि स्त्री शिक्षण हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज सुधारण्याचे मानबिंदू होते.
'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकातल्या लेखांमधून त्यांनी संपूर्ण शेतकरी समाजाचे सूक्ष्म निरीक्षण केले आहे. हे पुस्तक आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
Comments
Post a Comment