महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्मवर्ष
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्मवर्ष
महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि न्यायाच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी आयुष्यभर कार्य केले. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाची संधी मिळावी, स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित व्हावी आणि सामाजिक विषमता दूर व्हावी, यासाठी त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण आहे.
#महात्माफुले200 #महात्माज्योतीरावफुले #द्विशताब्दी_जन्मवर्ष
Comments
Post a Comment