जलसंपदा विभागाच्या मेकॅनिकल डिव्हिजनमधील यंत्रसामग्रीचा वापर करून, राज्यातील सर्व तलावांचे खोलीकरण करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत.
जलसंपदा विभागाच्या मेकॅनिकल डिव्हिजनमधील यंत्रसामग्रीचा वापर करून, राज्यातील सर्व तलावांचे खोलीकरण करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत. जलसंपदा विभागाकडे मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री आहे, या यंत्रसामुग्रीचा वापर स्थानिक पातळीवरील तलाव आणि नाल्यांच्या खोलीकरण व गाळ काढण्यासाठी केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर ही यंत्रणा कार्यरत राहणार असून, दुष्काळाची तीव्रता भविष्यात कमी करण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होईल.
#DroughtRelief
Comments
Post a Comment