पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया!“२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!”
पाणी म्हणजे जीवन.. आणि ते वाचवणं आपली जबाबदारी. चला, या २१ ऑगस्टला एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया!
“२१ ऑगस्टला महाराष्ट्राचं प्रत्येक पाऊल... पाण्यासाठी!”
जलसंधारण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित ‘महा वॉकॅथॉन २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल टाका.
तारीख: २१ ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी ६ ते ८
ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालय
सहभागी होण्यासाठी प्रतिमेतील QR कोड स्कॅन करा.
तुमचं एक पाऊल बदल घडवू शकतो..!
https://register.mahaevent.co.in
#SaveSoilSaveWater #Maharashtra #ReelChallenge2026 #MahaWalkathon2026 #SecureTomorrow
Comments
Post a Comment