माती वाचवा • पाणी जपा • सुरक्षित भविष्य घडवा !
माती वाचवा • पाणी जपा • सुरक्षित भविष्य घडवा !
२१ ऑगस्टच्या 'जलसंधारण दिना'निमित्त महाराष्ट्र शासनाच्या जनजागृती अभियानात सामील व्हा. तुमची माती आणि पाणी संवर्धनावरील रील किंवा स्टोरी शूट करा, पोस्ट करा आणि लिंक कॉपी करून QR कोड स्कॅन करून लगेच सबमिट करा.
लक्षात ठेवा, आज नाही... तर संधी संपली !
#savesoilsavewater
#maharashtra
#ReelChallenge2026
#mahawalkathon2026
#SecureTomorrow
Comments
Post a Comment