> स्वातंत्र्यदिनाच्या पर्वानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध महत्वाच्या स्थळांवर रोषणाई करण्यात येत आहे. वाशिम जिल्हा परिषद इमारत तिरंगा रंगात विद्युत रोषणाईने प्रकाशमान झाली आहे. #हरघर_तिरंगा#वाशिम


> स्वातंत्र्यदिनाच्या पर्वानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिम  राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध महत्वाच्या स्थळांवर रोषणाई करण्यात येत आहे. वाशिम जिल्हा परिषद इमारत तिरंगा रंगात विद्युत रोषणाईने प्रकाशमान झाली आहे.
#हरघर_तिरंगा
#वाशिम

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित