कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचा जिल्हा दौरा


कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचा जिल्हा दौरा

वाशिम, दि.१९ ऑगस्ट (जिमाका) : राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे २० ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे. 

बुधवारी दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता रिसोड तालुक्यात  आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी, सकाळी ११.३० वाजता मालेगाव तालुक्यात आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी, दुपारी  १२.३० वाजता वाशिम तालुक्यात आगमन व अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी,  दुपारी  १.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, २ वाजता अतिवृष्टी बाबत आढावा बैठक आढावा बैठक व ३ वाजता वाशिम येथुन प्रयाण करतील.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर