मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्ह अनावरण' कार्यक्रमामध्ये विविध आखाड्यातील संत-महंत यांचा सत्कार केला.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री उदय सामंत, गीतकार प्रसून जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.#Maharashtra #LogoLaunch #KumbhMela2027


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्ह अनावरण' कार्यक्रमामध्ये विविध आखाड्यातील संत-महंत यांचा सत्कार केला.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री उदय सामंत, गीतकार प्रसून जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #LogoLaunch #KumbhMela2027

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित