जिथे श्रद्धा आहे, तिथे संस्कृती जिवंत आहे.


संपूर्ण देशभरात सोमनाथ ज्योतिर्लिंग यांच्या १००० वर्षांच्या स्मरणोत्सवानिमित्त कलश यात्रा, भजन संध्या, स्वच्छता अभियान, ॐकार मंत्र जप, सोमनाथ संकल्प प्रतिज्ञा, मंत्र लेखन तसेच सोमनाथाशी संबंधित गौरवशाली कथांचे वाचन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

आपणही आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या देशाच्या प्राचीन संस्कृतीचा, अध्यात्मिक परंपरेचा व गौरवशाली वारशाचा अभिमान बाळगा.

जिथे श्रद्धा आहे, तिथे संस्कृती जिवंत आहे.

#Somnath #सोमनाथ #भारतीयसंस्कृती #सनातनपरंपरा #गौरवशालीवारसा

#ChaloChaleinSomnath #SomnathSwabhimanParv #SomnathYatra #CultureUnitesAll

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर