सोमनाथची अजरामर भावना .8 ते 11 मे 2026 - कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्र उच्चारण आणि बरच काही!
सोमनाथ स्वाभिमान महोत्सव - हजारो वर्षांची अतूट श्रद्धा,अदम्य साहस आणि राष्ट्रस्वाभिमानाचा उत्सव!
तुटून पडूनही पुन्हा पुन्हा उठणं - ही सोमनाथची अजरामर भावना आहे.
8 ते 11 मे 2026 - कलश यात्रा, भजन संध्या, ओंकार मंत्र उच्चारण आणि बरच काही!
आपण पण आपला सहभाग निश्चित करा.
अधिक माहितीसाठी क्लिक करा : 🔗 amritkaal.nic.in/somnath-swabhiman-parv
#ChaloChaleinSomnath #SomnathSwabhimanParv #SomnathYatra
Comments
Post a Comment