जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन 

 वाशिम, दि. १ मे (जिमाका) जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर