#DidYouKnow?



#DidYouKnow?
शतकांपूर्वी सोमराज यांनी सोन्याचे सोमनाथ मंदिर उभारले, अशी आख्यायिका आहे. शतकानुशतके अनेक आक्रमणे, विध्वंस आणि पुनर्बांधणीचे चक्र सहन करत हे मंदिर श्रद्धा, स्वाभिमान आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनले आहे.
सन १९५१ मध्ये या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली आणि सोमनाथाचे वैभव पुन्हा उजळून निघाले.
#ChaloChaleinSomnath #SomnathSwabhimanParv #CultureUnitesAll

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर