जलतारा यशाची नवी उंची – ‘Coffee with Collector’ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी! ☕️


 

🌊 जलतारा यशाची नवी उंची – ‘Coffee with Collector’ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी! ☕️

वाशिम जिल्ह्यातील जलसंवर्धनासाठी कार्यरत गावांसाठी एक आनंदाची बातमी!

500 किंवा त्याहून अधिक जलतारे यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या गावांचे सन्माननीय सरपंच , उपसरपंच, तलाठी , ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील,ग्राम रोजगार सेवक,वॉटर हिरो यांना मा. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्यासोबत ‘Coffee with Collector’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे!

कार्यक्रमाची तारीख: 26 मे 2025
अंतिम मुदत: 24 मे 2025 पर्यंत जलतारे Geo-tag करणे आवश्यक

तुमच्या मेहनतीला मिळणार मान्यतेचा घवघवा!
जलतारा अभियानात पुढाकार घ्या, सन्मान मिळवा!

#WasimDistrict #CoffeeWithCollector #JaltaraAbhiyan #BuvaneswariS #WaterHeroes #JalSamvardhan #ProudMoment

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित