वत्सगुल्म जलतारा स्पर्धेला ३० मे पर्यंत मुदतवाढ जिल्ह्यात भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी जलसंधारण उपाययोजनांचा एक भाग म्हणून 'जलतारा' उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या वत्सगुल्म जलतारा स्पर्धेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत ५८६ गावांनी सहभाग नोंदविला आहे.


Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित