आगामी मान्सून हंगामात संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्ण सज्ज रहावे, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडाव्यात आणि प्रत्येक विभागाने तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन पथके तयार ठेवावीत, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी दि.६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.

Comments
Post a Comment