लोकसाहित्य, लोकराज्य आणि लेकराज्य !

लोकसाहित्य, लोकराज्य आणि लेकराज्य !

साहित्य संमेलनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने उभारलेल्या प्रदर्शन लाऊंजला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर त्यांनी आवर्जून भेट दिली. लोकराज्यसंदर्भात त्यांच्याशी चर्चा  झाली.  त्यावेळी आपण लोकसाहित्याकडून  लोकराज्यपर्यंत आल्याचे त्यांना सांगताच   त्याचवेळी तेथे आलेल्या खा. सुप्रिया सुळे यांना उद्देशून श्रीमती डॉ. भवाळकर हजरजबाबीपणे उत्तरल्या, 'हो, आता लेकराज्यही आलं !'

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर