Posts

वाशिम जिल्ह्यात आणखी ३८२ कोरोना बाधित; ४२८ जणांना डिस्चार्ज

  वाशिम :  सिव्हील लाईन्स- ५, गणेश नगर- १, हिंगोली रोड- १, आययुडीपी कॉलनी- १, लाखाळा- १, साई नगर- १, शुक्रवार पेठ- १, व्यंकटेश कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, अडोळी- १, अनसिंग- ७, घोटा- ३, जांभरुण जहांगीर- १६, काटा- १, माळेगाव- ३, सावळी- २, सावरगाव जिरे- ३, सायखेडा- १, तांदळी- १, तोरणाळा- १, वाघोली- ६, वाळकी- १, वारला- ३, झोडगा- १, तामसी- १.   मालेगाव :  शहरातील- १२, आमखेडा- २, अमानी- १, भौरद- ३, ब्राह्मणवाडी- १, डही- १, दापुरी- १, धारपिंप्री- १, ढोणी- १, डोंगरकिन्ही- १, किन्ही घोडमोड- २, हनवतखेडा- १, जऊळका- ५, खडकी- १, खिर्डा- १, कोळदरा- ३, कोळगाव- १, मारसूळ- ४, मसला- ११, मेडशी- ५, नागरतास- १, पांगरी कुटे- ३, राजुरा- २, वाडी रामराव- १, शिरपूर- ९, सोनाळा- १, सुकांडा- १, तरोडी- ३, वारंगी- १, झोडगा खु.- १, चांडस- १.   रिसोड :  आसनगल्ली- २, गजानन नगर- १, पठाणपुरा- २, एकता नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, आसेगाव- १, बेलगाव- ३, बेलखेडा- १, बिबखेडा- १, देऊळगाव बंडा- १, गौंधाळा- ३, घोन्सर- १, गोवर्धन- १, हराळ- २, जवळा- १, करडा- २, कवठा- १, केनवड- ६, कुकसा- १,...

काही सवलतींसह जिल्ह्यात २७ मे पर्यंत कडक निर्बंध कायम

Image
  ·        बँक, पोस्ट ऑफिस सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहणार वाशिम ,   दि. २० (जिमाका) :   कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध काही सवलतींसह २७ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कायम राहणार आहेत. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज , १९ मे रोजी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार , कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. किराणा माल , भाजीपाला दुकाने , फळविक्रेते , डेअरी , पिठाची गिरणी व रेशन दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहतील. भाजीपाला दुकाने व फळे विक्रेत्यांसाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी विकेंद्रित स्वरुपात ठिकाणे निश्चित करून द्यावीत व याठिकाणी गर्दी होणार नाही , याची विशेष दक्षता घ्यावी. या व्यतिरिक्त सर्व दुकाने तसेच खाद्य पदार्थांची सर्व दुकाने (कोंबड...

वाशिम जिल्ह्यात आणखी ४०६ कोरोना बाधित; ४६७ जणांना डिस्चार्ज

Image
  वाशिम : अकोला नाका- १, अल्लाडा प्लॉट- १, अंबिका नगर- १, बाकलीवाल कॉलनी- २, सिव्हील लाईन्स- ५, देवपेठ- १, गव्हाणकर नगर- १, गोपाळ टॉकीज जवळ- १, गुलाटी ले-आऊट- १, आययुडीपी कॉलनी- ३, माधव नगर- १, मानमोठे नगर- १, मन्नासिंग चौक- २, नालंदा नगर- १, नालसापुरा- १, नंदीपेठ- २, बसस्थानक- १, नवीन आययुडीपी कॉलनी- ३, निमजगा- १, पंचशील नगर- १, पोलीस वसाहत- ३, पोलीस स्टेशन परिसर- १, पुसद नाका- १, रिद्धीसिद्धी कॉलनी- २, सौदागरपुरा- १, शिवाजी नगर- १, शुक्रवारपेठ- २, विनायक नगर- १, विठ्ठलवाडी- १, संतोषी माता नगर- १, टिळक चौक- १, सामान्य रुग्णालय परिसर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, अनसिंग- ११, असोला जहांगीर- २, बाभूळगाव- २, बिटोडा भोयर- १, ब्रह्मा- २, चिखली- ४, दगड उमरा- १, धानोरा- १, एकांबा- २, गणेशपूर- १, गिव्हा- १, हिवरा रोहिला- १, कार्ली- १, काटा- १, केकतउमरा- २, कोंडाळा- १, कोंडाळा झामरे- १, कृष्णा- १, लाखाळा- ७, मसला बु.- १, माळेगाव- १, मोठा उमरा- १, नागठाणा- १, सावरगाव जिरे- १, सावळी- १, सोयता- १, सुपखेला- १, तांदळी- २, तामसाळा- १, तामसी- १, उमरा- २, वारा जहांगीर- १, वाळकी- १, वांगी- १, धानोरा...

वाशिम जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांना १५१ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण

Image
वाशिम ,   दि. २० (जिमाका) :     जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना आज ,   २० मे रोजी जिल्हा प्रशासनामार्फत १५१ रेमडेसिवीर इंजेक्शन वितरीत करण्यात आले आहेत ,   अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.   वाशिम येथील कोविड हॉस्पिटल येथे ६ ,   लाईफ लाईन हॉस्पिटल येथे १२ ,   बिबेकर हॉस्पिटल येथे ५ ,   देवळे हॉस्पिटल येथे १६ ,   वाशिम क्रिटीकल केअर येथे ८ ,   पल्स हॉस्पिटल येथे १५ ,   बाहेती हॉस्पिटल येथे ७ ,   रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे ८ ,   घुगे हॉस्पिटल येथे ४ ,   मुसळे हॉस्पिटल येथे ५ ,   काकडे हॉस्पिटल येथे ६ ,   नवजीवन हॉस्पिटल येथे १४ ,   नाथ हॉस्पिटल येथे १२ ,   कानडे हॉस्पिटल येथे १७ ,   गाभणे हॉस्पिटल येथे ३ ,   जैन भवन (डॉ. ठाकरे) कोविड हॉस्पिटल येथे ३ ,   धन्वंतरी कोविड हॉस्पिटल येथे ४ ,   सिटी हॉस्पिटल येथे १ ,   बालाजी हॉस्पिटल येथे १ ,   रिसोड येथील सिटी केअर हॉस्पिटल येथे ४ असे एकूण १५१ रेमडेसिवीर इंजेक्शन प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहेत.
Image
  ·         सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहावे ·         गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक ·         नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना   वाशिम ,   दि. २० (जिमाका) :   जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही तालुकास्तरीय यंत्रणांनी गाफील न राहता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जिल्ह्याच्या सीमेवरच कोरोना चाचणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यासाठी नियोजन करावे. ई-पास शिवाय कोणालाही जिल्ह्यात येण्याची अथवा जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी देवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या.   जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासोबत दुरदृश्य प्रणालीद्वारे आज, २० म...