Posts

महात्मा फुले : समतेच्या समाजरचनेचा पाया घालणारे क्रांतिकारक!समाजातील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्यायकारक रूढींना आव्हान देत महात्मा जोतीराव फुले यांनी समता, स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेचा विचार समाजासमोर मांडला. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक विषमतेविरुद्ध संघटित चळवळीला दिशा दिली.स्त्रिया, वंचित आणि शोषित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. सत्य, विवेक आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे.महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेऊया!#महात्माफुले200 #सत्यशोधकसमाज #सामाजिकसमता #महात्माज्योतीरावफुले

Image
महात्मा फुले : समतेच्या समाजरचनेचा पाया घालणारे क्रांतिकारक! समाजातील जातिभेद, अस्पृश्यता आणि अन्यायकारक रूढींना आव्हान देत महात्मा जोतीराव फुले यांनी समता, स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेचा विचार समाजासमोर मांडला. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक विषमतेविरुद्ध संघटित चळवळीला दिशा दिली. स्त्रिया, वंचित आणि शोषित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. सत्य, विवेक आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीचा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे. महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेऊया! #महात्माफुले200 #सत्यशोधकसमाज #सामाजिकसमता #महात्माज्योतीरावफुले

#राष्ट्रीयएकतादिन आणि भारत पर्वानिमित्त गुजरातमधील #केवडिया (एकतानगर) येथे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित उपक्रमात महाराष्ट्र #पर्यटन विभाग सहभागी होणार आहे.

Image
#राष्ट्रीयएकतादिन आणि भारत पर्वानिमित्त गुजरातमधील #केवडिया (एकतानगर) येथे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित उपक्रमात महाराष्ट्र #पर्यटन विभाग सहभागी होणार आहे.

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी समर्पित असलेल्या शूरवीरांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम!#सरदारपटेल#राष्ट्रीयएकतादिवस२०२६#SardarPatel#RashtriyaEktaDiwas2026 #NationalUnity

Image
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी समर्पित असलेल्या शूरवीरांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम! #सरदारपटेल #राष्ट्रीयएकतादिवस२०२६ #SardarPatel #RashtriyaEktaDiwas2026  #NationalUnity

Visit Ekta Nagar, #Gujrat salute our Brave Forces.#RashtriyaEktaDiwas2026

Image
Visit Ekta Nagar, #Gujrat salute our Brave Forces. #RashtriyaEktaDiwas2026

देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या वीर जवानांचे शौर्य, त्याग आणि समर्पण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त आपल्या शूर वीर जवानांना सलाम!

Image
देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या वीर जवानांचे शौर्य, त्याग आणि समर्पण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.  राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त आपल्या शूर वीर जवानांना सलाम!   #सरदारपटेल #राष्ट्रीयएकतादिवस२०२६ #SardarPatel #RashtriyaEktaDiwas2026  #NationalUnity