मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचीरक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ - महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मुंबई,दि.15- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. मंत्री तटकरे म्हणाल्या की, दिनांक 14 ऑगस्ट पासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात...