Posts

Showing posts from January, 2026

जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला_कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Image
जनतेशी थेट संवाद साधून विकासाभिमुख धोरणांना दिशा देणारा कुटूंब प्रमुख हरपला _कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक आणि कुटूंबप्रमुख असलेले अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी माझ्यासाठी असह्य वेदना देणारी आहे. आज महाराष्ट्राने केवळ एक अनुभवी नेता नाही, तर जनतेशी थेट संवाद साधणारा, विकासालाच आपला धर्म मानणारा एक कर्तव्यदक्ष लोकनेता गमावला आहे. ही वेदना कुटुंबातली आहे…आणि हे दुःख शब्दांच्या पलीकडचं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. पवार कुटुंबीयांना आणि आम्हा सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, अशा शब्दात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली. व्यक्त व्हायला शब्द अपुरे पडत आहेत. एखादा नेता नाही, तर घरातला माणूस हरपल्यासारखं वाटत आहे. अजितदादा पवार म्हणजे आमच्यासाठी केवळ नेतेच नव्हते तर ते आधार होते, मार्गदर्शक होते, कठीण वेळी पाठीशी उभं राहणारं कुटुंबातलं माणूस होते. आज त्यांच्या जाण्याने मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती शब्दांत मांडणं कठीण आहे. नेहमी धीर देणार...

घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

Image
घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन वाशिम,  (जिमाका) शहर स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत वाशिम येथे घनकचरा विलिनीकरण प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन आज दि.(२६) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. 'फ्री ऑफ कॉस्ट ' तत्वावर चालविला जाणारा हा विलगीकरणाचा प्रथम प्रकल्प आहे. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी  निलेश गायकवाड, नगरपालिका प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वच्छता कर्मचारी व नागरिक मोठ्या  उपस्थित होते.  उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना. भरणे यांनी केंद्राची पाहणी करून कार्यपद्धतीची राम डोरले यांच्याकडून माहिती जाणून घेतली. पालकमंत्री म्हणाले की, घनकचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण, प्रक्रिया व पुनर्वापर केल्यास पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी करता येतो. हे केंद्र म्हणजे स्वच्छ भारत अभियानाला बळकटी देणारे महत्त्वाचे पाऊल असून, शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक शास्त्रशुद्ध पद्...

सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे

Image
सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा विकास करुया    पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे  पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा वाशिम,  (जिमाका) जिल्ह्याचा प्रगतीचा प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य होईल. आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास वाशिम जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा बनू शकतो. आपल्या संविधानाच्या आदर्शांवर चालत, आपण विकासाची नवी शिखरे गाठूया. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुया असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.        आज दि.(२६) रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अ...

तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी

Image
तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे  ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी  हिंद दी चादर गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम   नांदेड, दि. २३ : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी  समागम वर्षाचे औचित्य साधून, पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 'शब्द गुरबानी'च्या गायनाने उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले. पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम संपन्न झाला.  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे  ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने, ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली. या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे  जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ....

विशेष लेख : हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक

Image
विशेष लेख :   हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक   शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात "हिंद दी चादर" (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. ते केवळ एक धार्मिक नेते नव्हते, तर मानवी सन्मान, श्रद्धा स्वातंत्र्याचे सर्वोच्च रक्षक होते. त्यांचे जीवन आणि कृती आपल्याला स्वतःच्या धर्मापलीकडे जाऊन मानवतेची मूल्ये कशी जपावीत, याबाबत शिकवते.   श्री गुरू तेग बहादूरजी असे योद्धे होते, की वयाच्या 14 व्या वर्षी मोगलांबरोबरच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. तलवारीने शत्रूस कंठस्नान घातले. म्हणून त्यांचे नाव तेग बहादूर ठेवले गेले. तरीही पुढे अध्यात्मिक साधनेमुळे ते पूर्णपणे स्थिरमती बनले. सुख, दु:ख, हर्ष, खेद यापासून मुक्त, असे मुक्तामा बनले. त्यांना ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यासही त्यांनी क्षमा केली, केवढे हे त्यांचे औदार्य आणि मनाची ताकद.   श्री गुरू तेग बहादूरजी यांचे पुत्र शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू श्री गुरू गोबि...

#हिंददीचादर श्री #गुरुतेगबहादूर जी यांच्या ३५० व्या #शहीदीसमागम कार्यक्रमानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर श्री गुरुनानक देवजी यांच्या नावाने उभारण्यात आलेले प्रवेशद्वार #350thShaheedi #GuruTeghBahadurJi#hinddichadar#shahidisamagam #guruteghbahadursahibji #नांदेड

Image

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचे प्रेरणादायी विचार#हिंददीचादर #गुरुतेगबहादूर #प्रेरणादायीविचार #जीतआणिधैर्य #सकारात्मकविचार

Image

#हिंददीचादर#गुरुतेगबहादूर #शहीदीसमागम #350thShaheedi #GuruTeghBahadurJi#hinddichadar#shahidisamagam #guruteghbahadursahibji #नांदेड

Image
#हिंददीचादर #गुरुतेगबहादूर  #शहीदीसमागम  #350thShaheedi  #GuruTeghBahadurJi #hinddichadar #shahidisamagam  #guruteghbahadursahibji  #नांदेड

#हिंददीचादर#गुरुतेगबहादूर #शहीदीसमागम #350thShaheedi #GuruTeghBahadurJi#hinddichadar#shahidisamagam #guruteghbahadursahibji #नांदेड

Image

24 आणि 25 जानेवारी 2026स्थळ: मोदी मैदान, वाघाळा, नांदेड📍

Image

#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त मोदी ग्राउंड, नांदेड -वाघाळा, नांदेड येथे ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन.🗓️ दिनांक: २४ आणि २५ जानेवारी २०२६⏱️ वेळ : सकाळी ८ ते रात्री १० पर्यंतया ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होवू या..!#हिंददीचादर#गुरुतेगबहादूर #शहीदीसमागम #350thShaheedi #GuruTeghBahadurJi#hinddichadar#shahidisamagam #guruteghbahadursahibji #नांदेड

Image

ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित

Image
हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा ३५० वा शहीदी समागम ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर  येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- सामाजिक एकोपा, धर्म रक्षणासाठी शहादत देणाऱ्या गुरु तेग बहादुरांना हिंद दी चादर अशी पदवी आहे. त्यांचे जीवन हे समाजाच्या रक्षणासाठी वाहिले. तत्कालीन शास्त्यांकडून समाजावर होत असलेल्या अन्यायपूर्ण वागणुकीचा सामोपचार ज्या पत्राने झाला ते पत्र ‘जफरनामा’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. हाच जफरनामा तत्कालिन मुगल बादशाह औरंगजेब यांच्याकडे देण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहरात आणला गेला होता. आजही त्याची हस्तलिखित प्रत येथील भाई दयासिंग, भाई हरिसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित आहे.  एक प्रकारे मानव मुक्तीचा जाहीरनामा असलेला हा जफर नामा म्हणजे गुरु तेग बहादुर साहेब यांचे सुपूत्र गुरु गोविंद सिंग यांनी मुगल बादशाह औरंगजेबाला लिहिलेले एक पत्र होय.  नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन...

Good news for fellowship ! "Hind-di-Chadar" Shri Guru Teg Bahadur Sahib Ji announced special trains for 350th Martyrdom Samagam !

Image
Good news for fellowship ! "Hind-di-Chadar" Shri Guru Teg Bahadur Sahib Ji announced special trains for 350th Martyrdom Samagam ! To facilitate the sangat of Shri Guru Teg Bahadur Sahib Ji's historic "Hind-di-Chadar" 350th Martyrdom Samagam, Maharashtra Government and Indian Railways have organized Special Trains (Special Trains) for Hazoor Sahib Nanded from major cities of the country List of special trains: 🔹 Amritsar - Nanded - Charlapally (Train 04642/04641) 🔹 Chandigarh - Nanded (Train 04524/04523). 🔹 Delhi (NZM) - Nanded (Train 04494/04493). 🔹 Mumbai (LTT) - Nanded (Train 01041/01042) Tickets available at: IRCTC and Confirmtkt #hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji

"Hind di Chadar" Festival - only 3 days left !

Image
"Hind di Chadar" Festival - only 3 days left! "Hind Di Chadar", organized by Maharashtra Government and Minority Development Department, only 3 days left for Shri Guru Teg Bahadur Sahib Ji's 350th Martyrdom Samagam and Shri Guru Gobind Singh Ji's 350th Gurtagaddi Centenary Samagam. 🙏 You all are cordially invited to witness this historic moment. 📍 Location: Modi Maidan, Waghala - Nanded, Maharashtra.  Time is short, preparation is complete! #hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji

सेवा स्टॉलच्या माध्यमातून सेवेची सुवर्णसंधी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Image
सेवा स्टॉलच्या माध्यमातून सेवेची सुवर्णसंधी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले Ø “हिंद दी चादर” शहीदी समागमानिमित्त सेवाभावी संस्था व नागरिकांना आवाहन नांदेड, दि. २० जानेवारी:- नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी “हिंद दी चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी शहरातील विविध ठिकाणी सेवा स्टॉल्सची उभारणी करण्यात येत आहे. या सेवा स्टॉल्सवर भाविकांसाठी चहा, पाणी, नाश्ता, फलाहार आदी सुविधा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सेवाकार्यासाठी विविध सेवाभावी संस्था, व्यापारी व व्यावसायिक आस्थापना, उद्योजक, शासकीय कार्यालये, बँकिंग क्षेत्र तसेच सेवा देण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक भाविकांना उत्तम सेवा देता यावी यासाठी आणखी जास्तीत जास्त संस्था व नागरिकांनी पुढे याव...

श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार

Image
श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार                                                                   ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अनमोल कार्याची ही माहिती...  महान योद्धा, आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आणि मातृभूमीचे प्रेमी नववे शीख गुरू श्री गुरु तेग बहादूरजी यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची मानवता सदैव ऋणी राहील. त्यांनी विश्वबंधुता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश दिला. धर्म, मातृभूमी आणि लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी जाती-धर्माचा विचार न करता सर्वस्वाचा त्याग केला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या दुर्मिळ सन्...

स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला!गाणं, डॉक्युमेंटरी आणि डिजिटल युगातील संस्कार क्रांती

Image
‘स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला! गाणं, डॉक्युमेंटरी आणि डिजिटल युगातील संस्कार क्रांती सध्याच्या 'फास्ट फूड', 'इन्स्टा रिल्स'च्या युगात एखादा ट्रेंड किती काळ टिकतो ? फार तर २४ तास! पण, याच डिजिटल जगात ४०० वर्षे जुन्या इतिहासाने आजच्या 'जनरेशन झी'ला (Gen Z) चक्क थांबायला भाग पाडले. निमित्त, सुप्रसिद्ध सुफी गायक डॉ. सतींदर सरताज यांच्या आवाजातील 'हिंद की चादर' या कलाकृतीचे. नांदेडच्या पवित्र मातीत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा ३५० व्या भव्य शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समितीच्या सहकार्याने र्निवैर निर्मित 'हिंद की चादर' डॉक्युमेंटरी (माहितीपट), अन् सरताज यांचे गीत आता केवळ व्हायरल कंटेंट उरला नसून, ती एक 'संस्कारांची डिजिटल चळवळ' बनली आहे. सुरांचा जादूगर : कोण आहेत सतींदर सरताज ? या चळवळीचा चेहरा आणि आवाज आहेत, डॉ. सतींदर सरताज. मूळचे पंजाबचे. सरताज केवळ गायक नाहीत, तर सुफी संगीतातील 'डॉक्टरेट' (Ph.D) आहेत. त्यांच्या गळ...

"हिंद-दी-चादर"श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वाँ शहीदी एवं श्री गुरु गोबिंद सिंघ जी ३५० वाँ गुरतागद्दी शताब्दी समागमया संदर्भात अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी कृपया खालील QR कोड स्कॅन करुन, अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या!#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji #

Image

विशेषलेख : शुर योध्दा राय लखिशा बंजारा…!

Image
#विशेषलेख : शुर योध्दा राय लखिशा बंजारा…! राय लखिशा बंजारा हे मध्ययुगीन भारतातील शूर, दानशूर आणि लोककल्याणासाठी समर्पित असे महान योद्धा होते. त्यांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचा प्रवास हा पराक्रम, त्याग आणि मानवतेचा आदर्श ठरतो. आपले राष्ट्रपती भवन पूर्वाश्रमीचे लखिशा बंजारा यांची ही भूमी आहे. पंजाब मधील खैरपूर तालुका-अलीपूर जिल्हा-मुजफ्फरगड येथे ४ जुलै १५८० रोजी त्यांचा जन्म झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तान मध्ये आहे.  वडील गोधु बंजारा वडतिया जाधव व्यवसायाने सिव्हील ठेकेदार होते. आजोबा ठाकूरदास बंजारा वडतिया जाधव योद्धा व कुशल व्यापारी होते. नागैया, हेमा, हरी,सितु,पांडरा,बक्षी, बाला, जवाहर ही मुले तर सितो नावाची मुलगी लखिशा बंजारा यांना होती. १७ नातू व २४ पणतू असा मोठा परिवार होता. १६०८ मध्ये गोराम पवार परिवारातील कांतोबाईसोबत विवाह झाला.  लखिशा बंजारा यांना ९९ वर्षे १० महिने एवढे आयुष्य लाभले. नवी दिल्ली येथे रायसिना, मालचा, बाराखांब आणि नरेला ही गावे त्यांनी वसविली आहेत व ८० तांड्याची मालकी होती. राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली चार गावांची १२३३ एकर ...

350th Martyrdom Samagam of Shri Guru Teg Bahadur Sahib Ji, 'Hind-di-Chadar', who is doing his all-in-law for the protection of religion and humanity is being organized by Maharashtra Government.On this historic and holy occasion, we cordially invite you all.Let us all witness this great bravery saga and pay our tribute at the feet of Guru.📅 Date: 24 & 25 January 2026. 🕗 Time: 8am to 10pm. 📍 Venue: Modi Maidan, Waghala-Nanded, Maharashtra - 431603#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji

Image

'हिंद दी चादर' महासमारोह का सादर निमंत्रण!महाराष्ट्र सरकार द्वारा श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम और श्री गुरु गोबिंद सिंह जी के 350वें गुरतागद्दी दिवस के उपलक्ष्य में नांदेड़ की पवित्र धरती पर एक भव्य गुरमत समागम का आयोजन किया जा रहा है।आप सभी संगत से विनती है कि इस ऐतिहासिक मौके पर परिवार सहित पहुंचें और गुरु घर की खुशियां प्राप्त करें।दिनांक: 24 और 25 जनवरी 2026 📍 स्थान: मोदी मैदान, वाघाला, नांदेड़#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji

Image

Welcome to all of you in the historic "Hind-di-Chadar" Samagam organized by Maharashtra Government, Minority Development Department and State level Samagam Committee.#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji #ShahidiSamagam

Image
Welcome to all of you in the historic "Hind-di-Chadar" Samagam organized by Maharashtra Government, Minority Development Department and State level Samagam Committee. #hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji #ShahidiSamagam

‘हिंद दी चादर’ – स्वातंत्र्य व मानवतेचा अमर दीप !श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या त्याग, निर्भयतेला विनम्र अभिवादन #हिंददीचादर #श्रीगुरुतेगबहादूर #GuruTeghBahadur #SikhHistory #धर्मस्वातंत्र्य #FaithAndCourage #HumanityAboveAll #ShahidiLegacy #IndianHeritage #Nanded #UnityInDiversity

Image
‘हिंद दी चादर’ – स्वातंत्र्य व मानवतेचा अमर दीप ! श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या त्याग, निर्भयतेला विनम्र अभिवादन  #हिंददीचादर #श्रीगुरुतेगबहादूर #GuruTeghBahadur #SikhHistory #धर्मस्वातंत्र्य #FaithAndCourage #HumanityAboveAll #ShahidiLegacy #IndianHeritage #Nanded #UnityInDiversity

You all are cordially invited to the 350th Shaheedi Samagam of Shri Guru Teg Bahadur Sahib Ji and 350th Guratagaddi Centenary Samagam of Shri Guru Gobind Singh Ji, organized by Maharashtra Government and Minority Development Department.This samagam is not just a tribute, but an attempt to pass Guru Sahib's education, policy and spirit of martyrdom to the coming generations. On this occasion five beloved, saints society and great preachers will unite with their presence.📅 Date: 24 & 25 January, 2026. ⏰ Time: 8 am to 10 pm. 📍 Venue: Modi Maidan, Waghala - Nanded, Maharashtra (431 603)Let's witness this great bravery saga together with all Sikhs, Sikligar, Banjara, Labana, Sindhi, Mohayal, Valmiki, Udasin and Bhagat Namdev (Varkari) society.Your presence is requested

Image
You all are cordially invited to the 350th Shaheedi Samagam of Shri Guru Teg Bahadur Sahib Ji and 350th Guratagaddi Centenary Samagam of Shri Guru Gobind Singh Ji, organized by Maharashtra Government and Minority Development Department. This samagam is not just a tribute, but an attempt to pass Guru Sahib's education, policy and spirit of martyrdom to the coming generations. On this occasion five beloved, saints society and great preachers will unite with their presence. 📅 Date: 24 & 25 January, 2026. ⏰ Time: 8 am to 10 pm. 📍 Venue: Modi Maidan, Waghala - Nanded, Maharashtra (431 603) Let's witness this great bravery saga together with all Sikhs, Sikligar, Banjara, Labana, Sindhi, Mohayal, Valmiki, Udasin and Bhagat Namdev (Varkari) society. Your presence is requested! #hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji 

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज

Image
हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज ! १० लाख भाविकांची मांदियाळी - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर लातूर, दिनांक १९ (विमाका) : नांदेड नगरी एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचा ३५० वा 'शहीदी समागम' हा भव्य कार्यक्रम येत्या २४ आणि २५ तारखेला पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. सूक्ष्म नियोजन आणि विविध समित्या  कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. यात बुटांच्या व्यवस्थेपासून ते भोजनापर्यंतच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी ८ ठिकाणी अखंड 'लंगर' (महाप्रसाद) सुरू राहतील. तसेच, त्यांच्या निवासाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. यासोबतच शासकीय योजनांचे आणि विविध उद्योजकांचे स्टॉल्सही उपलब्ध असतील. ...

गुरुतेगबहादूर साहिबजींच्या 350 व्या शहादत सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण

Image
गुरुतेगबहादूर साहिबजींच्या 350 व्या शहादत सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण                 नवी दिल्ली, दि. 19 : 'श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना राज्यस्तरीय समागम समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले.              नवी दिल्ली येथे राज्यस्तरीय समागम समितीच्या (महाराष्ट्र राज्य) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेऊन निमंत्रण दिले. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी 25 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले. यावेळी पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज (सहअध्यक्ष), समन्वय समितीचे अध्यक्ष रामसिंग महाराज, नांदेड येथील गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, समन्वयक श्री. रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपाल सिंग, सदस्य चरणदीप सिंग (...

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Image
हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सामाजिक ऐक्य, सेवा व प्रेरणेचा ऐतिहासिक सोहळा प्रत्येकाने जास्तीत जास्त योगदान देण्याचे आवाहन नांदेड, दि. १७ जानेवारी :”हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान,तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते. मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमार...

हिंद दी चादर – नांदेडमध्ये इतिहास घडवणारा अभूतपूर्व सोहळा २४ व २५ जानेवारीला संत, संस्कृती आणि समरसतेचा महोत्सव भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेत 'हिंद दी चादर' ही उपाधी अढळ स्थान राखून आहे. धर्म, मानवता आणि राष्ट्ररक्षणासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण करणारे शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूरजी महाराज यांना दिलेली ही गौरवपूर्ण उपाधी केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, ती संपूर्ण भारतीय संस्कृतीच्या सहिष्णुतेचे आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे. अशा या 'हिंद दी चादर' या महान संकल्पनेला अभिवादन करणारा ऐतिहासिक सोहळा २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.गुरु तेग बहादूरजी महाराजांनी अन्याय, अत्याचार आणि धार्मिक दडपशाहीविरोधात उभे राहत काश्मिरी पंडितांच्या धर्मस्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले. 'धर्म रक्षणासाठी प्राण अर्पण करणे हेच खरे जीवनकार्य' या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी संपूर्ण देशाला मानवतेचा आणि धैर्याचा आदर्श दिला. म्हणूनच त्यांना 'हिंद दी चादर' म्हणजेच हिंदू धर्माचे रक्षण करणारे चिलखत अशी उपाधी बहाल करण्यात आली. हा गौरव आजही भारतीय समाजाला सत्य, साहस आणि समतेची दिशा दाखवतो.नांदेड ही भूमी शीख इतिहासात अनन्यसाधारण महत्त्वाची मानली जाते. श्री हजूर साहिब गुरुद्वार्‍यामुळे नांदेड जागतिक स्तरावर ओळखले जाते. याच पवित्र भूमीवर 'हिंद दी चादर' या संकल्पनेवर आधारित ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन होणे, ही नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.सोहळ्यादरम्यान गुरु तेग बहादूरजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, कीर्तन, शबद गायन, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सर्व धर्मीय समाजघटकांचा सहभाग या कार्यक्रमाला लाभणार असून, 'सर्व धर्म समभाव' या भारतीय तत्त्वज्ञानाची प्रचीती येणार आहे. युवकांसाठी विशेष प्रेरणादायी सत्रे ठेवण्यात आली असून, त्यातून त्यांना राष्ट्रभक्ती, त्याग आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले जाणार आहे.हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, तो सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा महोत्सव ठरणार आहे. आजच्या बदलत्या काळात धर्म, जात आणि भाषा यांच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार करणे आवश्यक आहे. गुरु तेग बहादूरजी महाराजांचे जीवनकार्य हेच शिकवते की, अन्यायाविरोधात उभे राहणे आणि दुर्बलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हेच खरे धर्मकार्य आहे.२४ व २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणारा 'हिंद दी चादर' हा ऐतिहासिक सोहळा प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी ठरणार असून, तो भारतीय संस्कृतीच्या महान परंपरेचे दर्शन घडवणारा ठरेल. या सोहळ्याच्या निमित्ताने नांदेड पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर श्रद्धा, इतिहास आणि समरसतेचे केंद्रबिंदू ठरेल, यात शंका नाही.संकलन :जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

Image

हिंद की चादर – श्री गुरु तेगबहादुर साहिब जी350वां शहीदी समागम नांदेड में 24 व 25 जनवरी को आयोजित होने वाले इस ऐतिहासिक कार्यक्रम के उपलक्ष्य में आज नांदेड से प्रचार-प्रसार हेतु रथ को पूजा-अरदास के साथ विधिवत रूप से रवाना किया गया। यह पावन अरदास संत बाबा बलविंदर सिंह जी के द्वारा संपन्न हुई।#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji #ShahidiSamagam #nanded #maharashtra

Image

केवल ६ दिन बाकी! श्री गुरु तेग बहादुर साहिब जी और श्री गुरु गोबिंद सिंह जी को समर्पित ऐतिहासिक शताब्दी समागम के लिए तैयार हो जाइए।महाराष्ट्र की पावन धरती नांदेड़ साहिब में आप सभी का स्वागत है।24-25 जनवरी 2026 📍 मोदी मैदान, नांदेड़#hinddichadar #GuruTegBahadurSahib #guruteghbahadursahibji #rameshwarnaik #ShahidiSamagam #nanded #maharashtra

Image

अमानुष छळ, तरीही अढळ श्रद्धा !धर्म, मानवता आणि श्रद्धेसाठी गुरु तेग बहादूर साहिबजी व शिष्यांचे अमर बलिदान #GuruTeghBahadur #Shaheedi #धर्मासाठीबलिदान #Martyrdom #FaithOverFear #HumanValues #SikhHistory #धैर्य #श्रद्धा #SacrificeForDharma #IndianHistory

Image

#हिंददीचादर #श्रीगुरुतेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त मोदी मैदान, नांदेड-वाघाळा, नांदेड येथे २४ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाकरिता स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा.https://gurutegbahadurshahidi.com/voluntary/register#GuruTeghBahadurJi#HindDiChadar

Image

#शीख धर्मियांचे मार्गदर्शक दहा गुरु आहेत. यापैकी दोन गुरु हे तेग बहादुरांचे आप्त आहेत. #हिंद_दी_चादर #गुरुतेगबहादुर हे शिखांचे नववे गुरू. सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे ते सर्वात धाकटे पुत्र व शिखांचे दहावे व शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचे ते पिता होत.#hinddichadar350#हिंद_दि_चादर

Image

भक्तीची पराकाष्ठा, त्यागाची अमर गाथा !गुरु तेग बहादूर साहिबजींच्या भक्तांनी दाखवलेले अद्वितीय धाडस व निष्ठा ! #भक्तांचेधाडस #GuruTeghBahadur #SikhHistory #भक्तीआणित्याग #Martyrdom #FaithAndCourage #Shaheedi #IndianHistory #SpiritualValor #Dharmaraksha

Image

‘हिंद दी चादर’ – त्याग, धैर्य आणि धर्मरक्षणाची प्रेरणा!श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या जीवनकार्याचा गौरव करणारी शैक्षणिक मोहीम #HindDiChadar #GuruTeghBahadur #श्रीगुरुतेगबहादूर #त्यागआणिबलिदान #Dharmarakshak #EducationalCampaign #IndianSaints #Inspiration #FaithAndCourage #UnityInDiversity

Image

गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

Image
गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा छत्रपती संभाजीनगर, दि.16 (विमाका): श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाच्या तयारीचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज सविस्तर आढावा घेतला. या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाने दक्षतेने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला दुरदृष्य प्रणालीद्वारे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विभागातील महसूल, शिक्षण, आरोग्य, माहिती यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त मंजुषा मिसकर, नगर प्रशासन विभागाचे देविदास टेकाळे यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.  आढावा बैठकीत कार्यक्रमाची एकूण रूपरेषा, जनजागृती उपक्रम, प्रभात फेऱ्या, विद्यार्थी व युवकांचा सहभाग,...

बालपणातील शौर्य ते न्याय रक्षणाचा संकल्प – “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी#बालपणआणिशौर्य #श्रीगुरुतेगबहादूरसाहिबजी #हिंददीचादर #अमरबलिदान #शौर्याचीगाथा #GuruTeghBahadurJi #HindKiChadar

Image

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी – न्यायरक्षणासाठी दिलेले अमर बलिदान | ३५० वा शहीदी समागम#हिंददीचादर #श्रीगुरुतेगबहादूरसाहिबजी #३५०वाशहीदीसमागम #धर्मरक्षण #अमरबलिदान #मानवतेचा_संदेश #श्रद्धाआणिसमत्व #GuruTeghBahadurJi #HindKiChadar

Image

“गुरु लाधो रे!” – त्याग, तपस्या आणि सत्याच्या विजयाची घोषणा | श्री गुरु तेग बहादूर साहिब जी#गुरुलाधीरे #गुरुसापडले #श्रीगुरुतेगबहादूरसाहिबजी #त्यागआणितपस्या #सत्याचाविजय #धर्ममार्ग #इतिहासप्रेरणा #GuruLadhiRe #GuruTeghBahadurJi #SpiritualAwakening #TrueGuru #FaithAndCourage

Image

शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर साहिब जी हे धर्म, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान गुरु होते. शीख इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारतीय इतिहासात त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणून सन्मानाने ओळखले जाते..#GuruTeghBahadur Maharashtra DGIPR

Image
शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर साहिब जी हे धर्म, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान गुरु होते. शीख इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारतीय इतिहासात त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणून सन्मानाने ओळखले जाते.. #GuruTeghBahadur  Maharashtra DGIPR