Posts

प्रेरणादायी वक्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण प्रत्येक समाज घटकासाठी जागृतीचे साधन ठरले. विचारधारा स्पष्ट, सुसंगत आणि निर्भीड!Mahadgipr Maharashtra DGIPR #AmbedkarJayanti2025

Image
प्रेरणादायी वक्ता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण प्रत्येक समाज घटकासाठी जागृतीचे साधन ठरले. विचारधारा स्पष्ट, सुसंगत आणि निर्भीड! Mahadgipr Maharashtra DGIPR  #AmbedkarJayanti2025

विद्वान लेखक'Annihilation of Caste', ‘The Problem of the Rupee’ यांसारख्या ग्रंथांतून त्यांची वैचारिक समृद्धी दिसते. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!Mahadgipr Maharashtra DGIPR #AmbedkarJayanti2025

Image
विद्वान लेखक 'Annihilation of Caste', ‘The Problem of the Rupee’ यांसारख्या ग्रंथांतून त्यांची वैचारिक समृद्धी दिसते. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! Mahadgipr Maharashtra DGIPR  #AmbedkarJayanti2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आपला आदर्श आपली प्रेरणा विचार महामानवाचे #भारतरत्नडॉबाबासाहेबआंबेडकरजयंती2025#DrbabasahebAmbedkarJayanti2025Mahadgipr Maharashtra DGIPR

Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आपला आदर्श आपली प्रेरणा  विचार महामानवाचे  #भारतरत्नडॉबाबासाहेबआंबेडकरजयंती2025 #DrbabasahebAmbedkarJayanti2025 Mahadgipr Maharashtra DGIPR

सर्वोच्च शिक्षण कोलंबिया व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या संस्थांतून शिक्षण घेणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पहिले दलित विद्यार्थीMahadgipr Maharashtra DGIPR #AmbedkarJayanti2025

Image
सर्वोच्च शिक्षण कोलंबिया व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या संस्थांतून शिक्षण घेणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पहिले दलित विद्यार्थी Mahadgipr Maharashtra DGIPR  #AmbedkarJayanti2025

धर्मस्वातंत्र्याचे समर्थक"मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" या विधानाने त्यांनी धर्मस्वातंत्र्याचा अधिकार जागृत केला.Mahadgipr Maharashtra DGIPR #AmbedkarJayanti2025

Image
धर्मस्वातंत्र्याचे समर्थक "मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" या विधानाने त्यांनी धर्मस्वातंत्र्याचा अधिकार जागृत केला. Mahadgipr Maharashtra DGIPR  #AmbedkarJayanti2025